About Us
आमच्याविषयी
जीवसंगम विवाह सेवा ही विश्वासार्ह, सुरक्षित आणि प्रामाणिक विवाह जुळवणी सेवा आहे.
आमचा उद्देश
आमचे कार्यालय पुणे येथे असून आम्ही महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमधील विवाह इच्छुकांसाठी सेवा देतो. योग्य जीवनसाथीचा शोध अधिक सोपा, सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावा हा आमचा उद्देश आहे.
- प्रत्येक प्रोफाईलची पडताळणी
- पूर्ण गोपनीयता
- सर्व जाती व सर्व धर्म
- जुळवणीनंतरही फॉलो-अप सपोर्ट
Process
कार्यपद्धती
01
ऑनलाईन नोंदणी
Online Registration
02
बायोडाटा पडताळणी
Biodata Verification
03
योग्य बायोडाटा शेअरिंग
Suitable Biodata Sharing
04
ग्राहकांची निवड
Customer Selection
05
दोन्ही बाजूंनी होकार
Confirmation From Both Sides
06
संपर्क माहिती शेअरिंग
Contact Sharing
07
विवाह समन्वय
Marriage Coordination
Our Team
आमची टीम
अनुभवी आणि संवेदनशील टीम, प्रत्येक कुटुंबासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.