Customer Reviews

ग्राहकांचे अभिप्राय

आमच्या सेवेवर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबांचे अनुभव.

जीवसंगम मार्फत आम्हाला अगदी योग्य स्थळ मिळालं. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह होती.

स्वप्नील व प्रियांका

पुणे

मुलीसाठी स्थळ शोधताना खूप मदत झाली. प्रत्येक बायोडाटा पडताळून पाठवला जातो हे विशेष आवडलं.

सौ. कदम

सातारा

फोनवर नेहमी वेळेवर उत्तर मिळालं. फॉलो-अप सपोर्ट खरंच उत्तम आहे.

अक्षय जाधव

नाशिक

गोपनीयता सांभाळून काम करतात. कुटुंबासाठी हा सर्वात मोठा दिलासा होता.

श्री. देशमुख

नागपूर

नोंदणीनंतर अवघ्या दोन महिन्यांत आमचा साखरपुडा ठरला. मनःपूर्वक धन्यवाद!

पूजा व रोहित

कोल्हापूर