Privacy Policy

गोपनीयता धोरण

माहिती संकलन

नोंदणी करताना आपण दिलेली नाव, जन्मतारीख, शिक्षण, व्यवसाय, पत्ता व संपर्क माहिती केवळ विवाह जुळवणीच्या उद्देशानेच संकलित केली जाते.

माहितीचा वापर

आपली माहिती केवळ योग्य स्थळांशी जुळवणी करण्यासाठी वापरली जाते. आपल्या संमतीशिवाय संपर्क क्रमांक कोणालाही दिला जात नाही.

माहिती शेअरिंग

दोन्ही बाजूंनी होकार आल्यानंतरच संपूर्ण बायोडाटा व संपर्क माहिती संबंधित कुटुंबाला दिली जाते.

सुरक्षा

आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. तिसऱ्या पक्षाला व्यावसायिक कारणासाठी माहिती विकली जात नाही.

माहिती काढून टाकणे

आपली प्रोफाईल काढून टाकायची असल्यास आमच्या क्रमांकावर संपर्क साधा; विनंतीनंतर ती डेटाबेसमधून काढली जाईल.

कोणत्याही शंकेसाठी संपर्क: 9075592180 · jivsangamvivahseva@gmail.com