Our Services

आमच्या सेवा

प्रत्येक टप्प्यावर पडताळणी, गोपनीयता आणि वैयक्तिक मार्गदर्शन.

01

ऑनलाईन विवाह नोंदणी

Online Marriage Registration

घरबसल्या काही मिनिटांत आपली नोंदणी पूर्ण करा.

02

वधू–वर बायोडाटा

Bride & Groom Biodata

व्यवस्थित, पूर्ण आणि पडताळलेला बायोडाटा तयार करून दिला जातो.

03

जुळवणी सेवा

Matchmaking Service

आपल्या अपेक्षांनुसार योग्य स्थळांची निवड करून दिली जाते.

04

बायोडाटा शेअरिंग

Biodata Sharing

निवडक व योग्य स्थळांचे बायोडाटा नियमित पाठवले जातात.

05

प्रोफाईल मॅचिंग

Profile Matching

जात, शिक्षण, व्यवसाय व अपेक्षांनुसार अचूक मॅचिंग.

06

गोपनीयता सुरक्षा

Privacy Protected Service

आपली माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाते.

07

फॉलो-अप सपोर्ट

Follow-up Support

जुळवणीनंतरही संपूर्ण प्रक्रियेत सतत मार्गदर्शन.

08

पडताळलेली प्रक्रिया

Verified Matching Process

प्रत्येक प्रोफाईलची पडताळणी करूनच पुढे पाठवली जाते.

Packages

शुल्क रचना

Registration

नोंदणी शुल्क

₹1000

सुरुवात करण्यासाठी

  • प्रोफाईल नोंदणी
  • बायोडाटा पडताळणी
  • नियमित बायोडाटा अपडेट्स
  • योग्य स्थळांची माहिती

Jodani Fees

जोडणी शुल्क

₹2000

दोन्ही बाजूंनी होकार आल्यानंतर

  • संपूर्ण संपर्क माहिती
  • कुटुंबाची माहिती
  • संपूर्ण बायोडाटा
  • पत्ता व मोबाईल नंबर